मूलभूत हक्क
१] राज्यघटनेच्या भाग ३ मध्ये कलम १२ ते ३५ मध्ये समाविष्ट .
२] भाग ३ हा भारताचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखला जातो.
अ] समतेचा हक्क (कलम १४ ते १८.)
कलम विषय
१४. कायद्यापुढे समानता व सामान संरक्षण .
१५. धर्म,वंश, जात, लिंग, जन्म ठिकाणावरुन भेदभाव नाही.
१६. नोकऱ्यांची सामान संधी.
१७. अस्पृश्यता निवारण व आचरणावर बंदी.
१८. पदव्या रद्द .
आ] स्वातंत्र्याचा हक्क (कलम १९ ते २२)
१९. ६ स्वातंत्रे - भाषण व अभिव्यक्ती,सभा,संस्था/संघटना स्थापने,मुक्त संचार,वास्तव्य,व्यवसाय.
२०. दोषी ठरवण्यासंबंधित संरक्षण.
२१. जीविताचे व व्यक्तिगत स्वातंत्र्याचे संरक्षण
२१ A प्राथमिक शिक्षणाचा हक्क.
२२. अटक व स्थानबद्ध विरुद्ध संरक्षण.
इ ] शोषणविरुद्ध हक्क:(क२३ -२४)
२३. मानवी व्यापार व वेठबिगारी बंदी.
२४. बालकाना कारखान्यात कामावर बंदी.
ई] धार्मिक स्वातंत्र्य (कलम २५ ते २८ )
२५. सदसदविवेकबुद्धी , धर्माचे पालन ,आचरण, प्रचार.
२६. धार्मिक व्यवहारांच्या व्यवस्थापनाचे स्वातंत्र्य.
२७. धर्मविकासासाठी कर न देण्याचे स्वातंत्र्य
२८. धार्मिक शिक्षणात सहभागी न होण्याचे स्वातंत्र्य.
उ] सांस्कृतिक व् शैक्षणिक हक्क :(कलम २९ ते ३०)
२९. अल्पसंख्यंकाची भाषा , लिपी,संस्कृतीचे संरक्षण.
३०. अल्पसंख्यंकाना शैक्षणिक संस्था स्थापन व् चालवण्याचा हक्क।
ऊ] घटनात्मक उपाययोजना (कलम ३२ )
३२. मुलभुत हक्कांच्या अमलबजावणीसाठी s.c. त जाण्याचा हक्क १- बंदी प्रत्यक्षीकरण,२- परमादेश,३- प्रतिषेध,४- उत्प्रेक्षण,५- अधिकारपृच्छा. हे अधिकार पारित करून घेण्याचा अधिकार.
** समतेच्या तत्वासंबंधी अपवाद :-
१] राष्ट्रपती व उपराष्ट्रपती व इतर महत्वाच्या व्यक्तींना संरक्षण (कलम ३६१).
२] खऱ्या अहवाल प्रसिद्धी बाबत कोणासही न्यायालयात खटला दाखल करता येत नाही (क ३६१ a )
३] संसद/संसद समितीत केलेल्या मतदानाविरुद्ध/वक्तव्यया या बाबत संसद सदस्यांविरुद्ध खटला दाखल करू शकत नाही (क १०५)
४] कलम ३१ C , कलम १४ आहे. कलम ३१ C प्रवेश करते, तेव्हा कलम १४ बाहेर जाते.
** कलम १५ ला अपवाद : राज्य महिला व बालकांसाठी आणि अनु. जाती व अनु. जमातीसाठी विशेष तरतूद करू शकते.
** ८६ वि घ. दु. २००२ :- कलम २१ a चा मूलभूत हक्कात समावेश. कलम ५१ A मध्ये नवीन मूलभूत कर्तव्याचा समावेश.
** कलम १४ मध्ये मांडलेले ' कायद्याचे राज्य' हे घटनेचे मूलभूत वैशिष्ट्ये आहे. - S C
** कलम ३२ SC साठी तर कलम २२६ HC साठी . rits बजावणे.
रिट्स चे प्रकार :
१. बंदी प्रात्यक्षिकरण (हेबियस कॉर्पस ) - शरीर ताब्यात घेणे.
२. परमादेश (मँडमस) - आम्ही आज्ञा देतो.
३. प्रतिषेध (प्रोहीबेशन) - बंदी घालणे, कनिष्ठ न्यायालयाने अधिकार क्षेत्राबाहेर काम करू नये.
४. उत्प्रेक्षण (सर्शीवोररी) - आम्ही माहिती मागतो.
५. अधिकार पृच्छा (को-वारंटो) - आपण हे कोणत्या अधिकारात करीत आहात.
** सैन्य दले आणि मूलभूत हक्क :
१. कलम ३३ नुसार - सैन्य दले , निमलष्करी दले, पोलीस गुप्तता विभाग, यांचे हक्क सीमित किंवा रद्द करण्याचा अधिकार संसदेला .
२. कलम ३४ - एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा लागू असेल तर मूलभूत अधिकारांवर मर्यादा.
३. कलम ३५ - विशिष्ट मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार फक्त संसदेला .
** मालमत्तेचं हक्क - ४४ वि घ. दु. १९७८ नुसार भाग १२ मध्ये मालमत्तेचं हक्क शीर्षकाखाली नवीन कलम ३०० A चा समावेश.
** केशवानंद भरती खटला - पहिल्यांदाच मूलभूत संकल्पना किंवा मूभूत वैशिष्ट्ये हे तत्व SC ने मांडले.
** भाग ३ बाहेरील हक्क **
१. भाग १२ कलम २६५ - कायद्याच्या अधिकाराशिवाय कर आकारणी नाही.
२. भाग १२ कलम ३०० A - कायद्याच्या अधिकाराशिवाय कोणाचीही मालमत्ता हिरावून घेतली जाणार नाही.
३. भाग १३ कलम ३०१ - मुक्तपणे व्यापार, वाणिज्य अंतर्गत व्यवहार.
४. भाग १५ कलम ३२६ - निवडणूक प्रौढ मताधिकारावर आधारित.
** कलम ३२ हे घटनेचा आत्मा आहे. - डॉ. आंबेडकर.

0 Comments