नागरिकत्व :
१] घटनेच्या भाग २ मधील कलम ५ ते कलम ११ मध्ये समावेश.
२[ नागरिकत्व अधिनियम १९५५, १९५७,१९६०,१९८५,१९८६,१९९२,२००३,२००५ २०१५ आणि २०१९ मध्ये सुधारणा.
* नागरिकत्व प्राप्ती : जन्माने , वंशपरंपरेने,नोंदणीद्वारे, स्वीकृतीने, क्षेत्र विलगीकरणाने.
नागरिकत्व संबंधित कलमे :
कलम विषय
५. घटना लागू होताना मिळणारे नागरिकत्व .
६. पाकमधून आलेले चे नागरिकत्वाचे अधिकार.
७. पार्कमध्ये गेलेल्यांचे नागरिकत्वाचे अधिकार.
८. भारताबाहेर राहणाऱ्या मूळ भारतीय वंशांचे अधिकार.
९. स्वेच्छेने प्रदेशाचे नागरिकत्व स्वीकारणारे नागरिक असणार नाहीत.
१०. नागरिकत्वाचे अधिकार चालू ठेवणे.
११. नागरिकत्वाचा अधिकाराचे नियमन संसदेद्वारे (कायदे करणे. )

0 Comments