मित्रांनो खाली काही महत्वाचे विषयानुसार उपघटक दिले आहेत. कृपया पाहून घ्या. याच उपघटकावर प्रश्न विचारले जातात.
इतिहास
1. यूरोपीय लोकांचे आगमन
2. वृत्तपत्रे
3. भारताचा घटनात्मक विकास
4. जमीन महसूल सुधारणा
5. शिक्षण
6. 1857 चा उठाव
7. धार्मिक व सामाजिक चळवळी
8. शेतकरी आंदोलन
9. गव्हर्नर व व्हाइसरॉय
10. भारतीय राष्ट्रीय सभा
11. गांधी युग
भूगोल
महाराष्ट्राचा भूगोल
1. प्राकृतिक,प्रादेशिक
2. वने
3. नदी खोरी
4. मृदा व खनिजे
5. लोकसंख्या
6. हवामान व प्रमुख पिके
भारताचा भूगोल
1. प्रादेशिक व प्राकृतिक
2. नदीप्रणाली
3.
लोकसंख्या
राज्यशास्त्र
A. घटनेचा प्राथमिक अभ्यास
1. घटना निर्मिती प्रक्रिया
2. संविधान सभा
3. स्रोत, सरनामा.
4. मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे,मूलभूत कर्तव्य.
5. सरनामा, शब्दांचा क्रम
6. घटनादुरुस्ती, घटनेतील तरतुदी
7. आणीबाणी ,प्रकार, कलमे
8, राष्ट्पती उपराष्ट्रपती राज्यपाल
9. पंतप्रधान, मुख्यमंत्री, व मंत्री
10. अधिकृत भाषा
11. महत्वाची घटनादुरुस्ती 42, 44. वी
12. 73 व 74 वी
घटनादुरुस्ती.
13. लोकसभा - विधानसभा
14. राज्यसभा - विधानपरिषद
15. सांसदीय कामकाज समित्या
16. विविध घटनात्मक आयोग
17. पंचायत राज
18. सर्वोच्च
व उच्च न्यायालय
19. भारताचा महान्यायवादी,CAG, राज्याचा महाधिवक्ता
अर्थशास्त्र
1. पंचवार्षिक योजना
2. वित्तीय आयोग
3. नीती आयोग
4. कृषी अर्थव्यवस्था
5. राष्ट्रीयीकृत बँका
6. लोकसंख्या
7. RBI
8. भारतीय चलनव्यवस्था
9. चलनवाढ व परिणाम
10. कर रचना
11. राष्ट्रीय उत्पन्न
12. दारिद्रय व बेरोजगारी
13. शासकीय योजना
14. व्यापार, परकीय गुंतवणूक.
15. वित्तीय धोरण
16. अर्थसंकल्प
17. अर्थसंकल्पीय तूट
18. वार्षिक अहवाल
19.आंतरराष्ट्रीय संघटना
गणित व बुद्धिमत्ता
1.
Combination and permutation
2. सांकेतिक शब्द
3. वयवारी
4. तुलनात्मक संकेतन
5. काळ काम वेग
6.टाकी पाईप हौद
7.बोट व प्रवाह
8. टक्केवारी
9. मिश्रण
10. संभाव्यता
सामान्य विज्ञान
जीवशास्त्र
1. मानवी शरीर
2. पचनसंस्था
3. अस्थीसंस्था
4. महत्त्वाच्या ग्रंथी
5. रक्तभिसरण
6.रोग व रोगाचे प्रकार
7. प्राणी व वनस्पती वर्गीकरण
8.जिवाणू व विषाणू
9. प्राणी व वनस्पती आजार
भौतिकशास्त्र
1.मोजमापे
2. गती, प्रकार, नियम
3. Gravity, pressure
4. ऊर्जा व शक्ती
5. ध्वनी व प्रकाश गणिते
6. विद्युतधारा
रसायनशास्त्र
1. द्रव व मूलद्रव्ये
2. अणू रचना थेअरी
3. अवर्तसारणी
4. खनिजे व धातुके
5. कार्बनचे जग
6. आम्ल व आम्लारी क्षार
7. रासायनिक अभिक्रिया
जनरल नॉलेज
1.रक्त व प्रकार
2.जीवनसत्त्वे
3. शास्त्रीय नावे
4. शरीर व अवयव नावे
चालू घडामोडी
1. राजकीय सामाजिक आर्थिक
2. चर्चित व्यक्ती पुस्तके
3. पुरस्कार
5. घटनात्मक घडामोडी
6. विज्ञान घडामोडी
7. पर्यावरण घडामोडी
8. तंत्रज्ञान
0 Comments