पश्चिम वाहिनी नद्या


अ] तापी नदी खोरे :
Map of Tapi river basin showing the location of Ghala gauging site ...१] उगम - तापी नदीचा उगम मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांवर मुलताई येथे होतो
 २] प्रवाह - पूर्वेकडून पश्चिमेकडे मध्य प्रदेश, महाराष्ट्र व   गुजरात या राज्यातून वाहत जाऊन सुरत येथे अरबी समुद्रास मिळते
३] लांबी - एकूण लांबी 724 किलोमीटर,  महाराष्ट्रात 208 किलोमीटर  

४] उपनद्या :
तापी ची मुख्य उपनदी पूर्णा ही नदी आहे
उजव्या किनाऱ्याने – चंद्रभागा, भुलेश्वरी, शहानुर, नंदवान, या नद्या मिळतात
डाव्या किनाऱ्याने – पेढी, काटेपूर्णा, मोर्णा व नळगंगा
५] तापी नदीची क्षेत्र खचदरी च्या भागात आहे त्यामुळे नदी खोल घळीमधून वाहते
६] अमरावती जिल्ह्याची वायव्य सरहद्द तापीच्या मुळे निर्माण झालेली आहे
७] मध्य प्रदेशातील बराणपुर खिंडीतून महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात रावेर शहराजवळ तापी नदी पुन्हा प्रवेश करते
८] नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाश शहराच्या थोड्या पश्चिमेस गुजरात मध्ये तापीनदी प्रवेश करते

*************************************************************************
पूर्णा नदी :

१] तापी नदीची मुख्य उपनदी पूर्ण असून तिचा उगम गाविलगड टेकड्या यांच्या दक्षिण-उत्तर होतो
२] तापी - पूर्णा संगम : श्री शेत्र चांगदेव जवळ

३] धरणे
a.महान धरण काटेपूर्णा नदी (अकोला)
b.नळगंगा नळगंगा नदी(बुलढाणा)
३. अनेर धरण अनेर नदी
संगमावरील शहरे :
a.  मुजावर(धुळे): तापी व पांजरा नदी
b.  प्रकाशे(नंदुरबार): तापीवर गोमती नदी

 ************************************************************************
 
नर्मदा नदी खोरे :
१] एकूण लांबी १३१२ किमी
२] महाराष्ट्रात ५४ किमी

                        

******************************************

                      कोकणातील नद्या

कोकणातील नद्या लांबीने आखूड असून ३० ते ६० किमी रुंदीच्या या कोकण किनारपट्टी मधून या नद्या वाहत जातात या नद्यांची लांबी ४९ ते १५५ किमी दरम्यान आहे.
विभागवार नद्या
१] उत्तर कोकण
दमणगंगा, सूर्या, वैतरणा, तानसा, काळू ,भातसई, उल्हास व मुरबाडी

२] मध्य कोकण
पातळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वशिष्ठी, शास्त्री

३] दक्षिण कोकण

काजवी, मुचकुंदी, वाघोठने, सुक, गड, कर्ली, तेरेखोल


********************************************************************************

उल्हास नदी :


1] कोकणातील सर्वात लांब नदी.
2] लांबी - 122 किलोमीटर
3] उगम - रायगड जिल्ह्यातील राजमाची टेकड्यांच्या उत्तर भागात
4] ठाण्याजवळ दोन फाटे होतात एक पश्चिमेस व दुसरा दक्षिणेस
5] वसई खाडी मधून अरबी समुद्राला मिळते ,दक्षिण शाखा ठाणे खाडी मार्गे मुंबई बंदरात मिळते

6] संगमावरील शहरे
महाड(रायगड): सावित्री व गांधार नदी



                

******************************************************

                  महाराष्ट्रातील महत्वाची सरोवरे 



1] विदर्भाच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात अनेक लहान तळी असल्याने याला महाराष्ट्राच्या तलावांचा प्रदेश असे म्हणतात
2] त्यापैकी ताडोबा तलाव सर्वात महत्त्वाचा आहे.
3]  त्याचे भौगोलिक स्थान चंद्रपूर जिल्ह्यात पश्चिम भागात आहे
4] पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे तसेच गोड जरी तलावअसोला मेंढा तलाव आहेत.
५] नागपूर जिल्ह्यात रामटेक जवळ रामसागर तलाव
भंडारा जिल्ह्यात बांदलकसा तलाव, चौरखमारा तलावनवेगाव तलाव
६] भीमा नदीच्या खोऱ्यात विसापुर तलाव
७] लोणावळ्याजवळ वळवण, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात धामापुर सरोवर

८] बुलढाणा जिल्ह्यात लोणार एक वर्तुळाकृती सरोवर आहे (उल्कापाताने तयार झालेले.)


                     


******************************************************
                           
                       गरम पाण्याचे झरे 

१] जळगाव जिल्ह्यात - आडावद, उनपदेव, चांगदेव.
२] ठाणे जिल्ह्यात – अकलोली, सतीवली, वज्रेश्वरी व जोगेश्वरी
३] रायगड जिल्ह्यात - साव येथे.