मृदा आणि मृदेचे प्रकार 

जांभी मृदा :

१]  निर्मिती: लीचींग
२]  विस्तार: सह्याद्री पर्वत ,रत्नागिरी,सिंधुदुर्गचा पूर्व भाग, सातारा कोल्हापूर चा पश्चिम भाग.
३]  पर्जन्य : २५०० mm पेक्षा जास्त.
४]  वैशिष्ट्ये : अलुमिनियम ऑक्साइड मुळे लाल रंग,लोह व अल्युमिनियम चे प्रमाण जास्त, पोटॅश                            फॉस्फरस चुना चे प्रमाण कमी 
५]  पिके: फळपिके.


तांबडी मृदा : 


१]  निर्मिती: आर्कीयान विंध्य कड्पाचे विदारण होऊन.
२]  विस्तार: उत्तर कोकण चा पूर्व भाग, पूर्व महारष्ट्र, वर्धा,चंद्रपूर, गडचिरोली.
३]  पर्जन्य : १५०० mm पेक्षा जास्त
४]  वैशिष्ट्ये : आयर्न पॅराॅ्साईड मुळे तांबडा रंग,पालाश, स्फुरद,चुना प्रमाण कमी.
५]  पिके: बाजरी,नाचणी,तांदूळ.


किनारी गाळाची मृदा:

१]  निर्मिती: कोकणातील नद्यांनी आणलेल्या गाळापासून.
२]  विस्तार: पालघर,रायगड,ठाणे,रत्नागिरी,सिंधुदुर्ग चा पश्चिम भाग.
३]  पर्जन्य : १८०० - २५०० mm 
४]  वैशिष्ट्ये : सेंद्रिय घटक व ह्युमस चे प्रमाण जास्त, उन्हाळी शेती - वायंगण .
५]  पिके:भातशेती,नारळ,फळे


काळी मृदा :


१]  निर्मिती: लाव्हा खडकापासून.
२]  विस्तार: महाराष्ट्र पठार,३/४ भाग.
३]  पर्जन्य :५००mm-१५००mm 
४]  वैशिष्ट्ये : सेंदीय घटक,मेग्नेशियाम कार्बोनेट व नत्र स्फुरद कमी  टीटॅनीफफेररस मॅग्नेटाईट  मुळे काळा रंग.
५]  पिके: कापूस तूर वरई ऊस ज्वारी.



गाळाची मृदा : 

१]  निर्मिती: नद्यांची खोरी.
२]  विस्तार: गोदावरी,भीमा, कृष्णा.
३ ]  वैशिष्ट्ये : सेंद्रिय द्रव्य जास्त.
४ ]  पिके: ज्वारी, गहू, ऊस.


चिकन पोयटा :

१]  निर्मिती: नद्यांनी आणलेल्या गाळातून.
२]  विस्तार: उ.कोकण,भंडारा, पालघर..
३]  पर्जन्य : १५००-२०० mm.
४]  वैशिष्ट्ये : नत्र व सेंद्रिय द्रव्य जास्त.
५]  पिके: भातशेती.



क्षारयुक्त आम्लारी :


१]  निर्मिती: समुद्र किनारी, सिंचन प्रकल्प येथे.
२]  विस्तार: कोकण किनारपट्टी,पुणे-नगर -कोल्हापूर.
३ ]  वैशिष्ट्ये : ca ,na.
४ ]  पिके: ज्वारी,ऊस,गहू.