संघ आणि त्याचे क्षेत्र
राज्यांचा संघ :
१] भाग १ मधील कलम १ ते ४ संघ व क्षेत्राशी निगडित.
२] कलम १ - संघाचे नाव व क्षेत्र .
३] कलम २ - नवीन राज्यांचा समावेश किंवा त्यांची स्थापना .
राज्यपुनर्रचनेबाबत संसदेचे अधिकार :
१] कलम ३ - नवीन राज्याचे क्षेत्र वाढवणे, घटवणे, त्याच्या नावात बदल, क्षेत्रात बदल करणे .
* यासाठी त्या राज्याच्या विधानसभेचे मत, व राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक.
राज्ये व संघराज्य प्रतदेश यातील बदल :
१] ५५२ पैकी ५४९ संस्थाने भारतात विलीन.
२] नंतर j&k ,हैदराबाद,जुनागढ सामील.
* दार आयोग :
१] जून १९४८ - s . k . दार, अध्यक्ष , भाषावार प्रांत रचना आयोग,
२] डिसेंबर १९४८ - अहवाल सादर, भाषाऐवजी प्रशासनिक सोयीनुसार राज्यांची रचना.
* जे. व्ही. पी. समिती :
१] डिसेंबर १९४८ - जे-जवाहरलाल, व्ही- वल्लभभाई, पी- पट्टाभिसीतारामय्या.
२] एप्रिल १९४९ - अहवाल सादर, भाषावार प्रांतरचना ,अमान्य.
३] ऑक्टो १९५३ - आंध्रप्रदेश पहिले भाषावर राज्याची स्थापना.
* फाजल अली आयोग (pak अयोग) :
१] डिसेंबर १९५३ - अध्यक्ष - फाजल अली.
२] सदस्य - के.एम. पंनीकर, एच. एन. कुंझरू.
३] सप्टेंबर १९५५ - अहवाल सादर.
४] भाषावार तत्व मान्य पण एक भाषा एक राज्य तत्व अमान्य .
५] राज्य पुर्रचना कायदा १९५६ नुसार - त्रावणकोर + कोचिन
+ मलबार + द. कन्नड = केरळ.
* १९८७ - गोव्याला राज्यचा दर्जा.
* ३५ वि घ. दु. १९७४ - सिक्कीम सहयोगी राज्य (क २ a )
* ३६ वि घ. दु. १९७५ - सिक्कीम भारतात विलीन २२ वे राज्य (क २ a रद्द )
* २००० मध्ये - म. प्रदेश मधून - छत्तीसगड, यु.पी. मधून - उत्तराखंड.
बिहारमधून - झारखंड वेगळे.
* जून २०१४ - आंध्र प्रदेशातून - तेलंगणा वेगळे (२९ वे राज्य )
* नावात बदल :
१] १९५० - संयुक्त प्रांत : उत्तर प्रदेश.
२] १९६९ - मद्रास : तामिळनाडू
३] १९७३ - मैसूर : कर्नाटक
४] लक्खदीव , मिनिकाय , अमिनदीवी - लक्षद्वीप
५] ६९ वि घ. दु. १९९२ : दिल्ली - दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र
६] २००६ - उत्तरांचल - उत्तराखंड
७] २००६ पौंडीचेरी - पुद्दुचेरी
८] २०११ - ओरिसा : ओडिशा

0 Comments