घटना निर्मिती प्रक्रिया

 

1] मानवेंद्र रॉय यांनी 1934 मध्ये घटना समिती ची संकल्पना मांडली

2] कॅबिनेट मिशन - पेथिक लॉरेन्स, स्टँफोर्द क्रिप्स, ए. व्ही. अलेक्झांडर 24 मार्च 1946 भारतातले

 

3] घटना समितीची संरचना

4] 1946 - घटना समितीची स्थापना

5] एकूण सदस्य- 389, पैकी- 296 ब्रिटिश भारत, 93 संस्थानिकांचे

6] 296 पैकी 292 गव्हर्नर असणाऱ्या या 11 प्रांतातून तर एक एक याप्रमाणे चार जागा मुख्य आयुक्तांच्या प्रांतातून (दिल्ली, अजमेर - मारवाड, कूर्ग, ब्रिटिश बलुच.)

7] 296 जागांसाठीजागांपैकी जुलै-ऑगस्ट 1946 मध्ये निवडणुका,

296 पैकी काँग्रेसने 208, लीगचे 73, अपक्ष 15 सदस्य निवडून आले.

8] घटना समितीमध्ये सामील होण्यास संस्थानिकांचा नकार त्यामुळे 93 जागा रिकाम्या.

 

 

घटना समितीचे कामकाज

 

1] समितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला पार पडली.

2] लीगचा बहिष्कार, एकूण 211 सदस्य उपस्थित होते.

3] फ्रान्सचे अनुकरण करून सर्वात वयोवृद्ध असणारे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली.

4] 11 डिसेंबर 1946- डॉ. राजेंद्र प्रसाद यांची अध्यक्ष तर एच सी मुखर्जी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली

5] सर B.N. राव घटनात्मक सल्लागार म्हणून निवडले गेले.

6] 13 डिसेंबर 1946- नेहरू यांनी उद्दिष्टांचा ठराव मांडला.

7] 22 जानेवारी 1947- हा ठराव एकमताने संमत झाला

8] हाच पुढे घटनेचा सरनामा म्हणून ओळखला जातो.

 

स्वातंत्र्याच्या कायद्यान्वये घडलेले बदल

 

1] 28 एप्रिल 1947 पर्यंत फक्त सहा संस्थानिकांचे प्रतिनिधी समितीत सामील झाले.

2] 3 जून 1947- माउंटबेटन योजनेनंतर बहुतेक संस्थानिकांनी व मुस्लीम लीगने समिती मध्ये सहभाग घेतला.

3] घटना समिती हीच कायदेमंडळ व संसद कार्य पार पाडत होती.

4] घटना समिती म्हणून कार्य करताना- डॉ. राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष असत.

5] घटना समिती कायदेमंडळ म्हणून कार्य करताना- जी व्ही मावळणकर हे अध्यक्ष असत.

6] 17 नोव्हेंबर 1947 - जी व्ही मावळंकर यांची सभापती पदी निवड झाली.

7] पाक प्रदेशातील लीगचे सदस्य बाहेर परिणामी सदस्यसंख्या 389 वरून 299, प्रांतांची संख्या 296 वरून 229, आणि संस्थानिकांची सदस्यसंख्या 93 वरून 70 व

8] 229 प्रांत+ 70 संस्थानिक = एकूण 299.

 

महत्वाचे

 

1] मे 1949 - समितीने भारताच्या राष्ट्रकुल  सदस्यत्वाला मान्यता दिली.

2] 22 जुलै 1947 - राष्ट्रीय ध्वज स्वीकृत.

3] 24 जानेवारी 1950- राष्ट्रगीत स्वीकृत.

4] 24 जानेवारी 1950 - राष्ट्रगान स्वीकृत.

5] 24 जानेवारी 1950 - डॉ. राजेंद्रप्रसाद पहिले राष्ट्रपती.

 

6] घटना समितीचे कार्य 2 वर्षे 11 महिने 18 दिवस चालले.

एकूण अकरा सत्रे, साठ देशांच्या घटनांचा अभ्यास.

7] मसुद्यावर 114 दिवस विचार-विनिमय.

8] घटना निर्मिती खर्च - 64 लाख रुपये.

9] 24 जानेवारी 1950 - अखेरचे सत्र.

10] 26 जानेवारी 1950 - घटना लागू.

11] 1951 - 52 - पहिली सार्वत्रिक निवडणूक.

12] संसद अस्तित्वात येईपर्यंत समितीचे हंगामी संसद म्हणून कार्य करत होती.

 

 

 

घटना समितीच्या समित्या

 

मुख्य समित्या

 

1] संघराज्य अधिकार समिती - पंडित नेहरू अध्यक्ष

2] संघराज्य राज्य घटना समिती - पंडित नेहरू अध्यक्ष

3] प्रांतिक राज्यघटना समिती - सरदार पटेल अध्यक्ष

4] मसुदा समिती - डॉ. आंबेडकर अध्यक्ष

5] मूलभूत अधिकार व अल्पसंख्यांक समिती- सरदार पटेल अध्यक्ष

6] उपसमित्या- मूलभूत अधिकार उपसमिती- जे बी कृपलानी

         A] अल्पसंख्यांक- एच सी मुखर्जी

         B] सीमा आदिवासी व आसाम- गोपीनाथ बोर्डोलोई.

          C]  आसाम वगळता अंतर्भूत केलेले क्षेत्रे- A.V.   ठक्कर

         D] वायव्य सरहद्द आदिवासी क्षेत्र उपसमिती.

 

E] कामकाज प्रक्रिया नियम समिती- डॉ राजेंद्र प्रसाद

F] अधिकार पत्र समिती- A.K. अय्यर

G] संस्थाने समिती - पंडित नेहरू

H] सुकानु समिती - डॉक्टर राजेंद्र प्रसाद

I] राष्ट्रीय ध्वज समिती - डॉक्टर राजेंद्र प्रसाद

J] वित्त व स्टाफ- राजेंद्र प्रसाद

प्रारुप समितीची स्थापना- 29 ऑगस्ट 1947.

 

 

मसुदा समिती

1] मसुदा समितीची स्थापना 29 ऑगस्ट 1947 ला झाली

2] सदस्य पुढीलप्रमाणे -

A] बी आर आंबेडकर अध्यक्ष

B] गोपालस्वामी अय्यंगार

C] अल्लादी कृष्णस्वामी अय्यर

D] के एम मुंशी

E] सय्यद मोहम्मद सादुल्ला

F] एन.माधवराव (बी एल मित्तर यांच्या जागी)

G] टीटी कृष्णमचारी (खेतान यांच्या जागी)

 

3] पहिला मसुदा - फेब्रुवारी 1948

4] दुसरा मसुदा - ऑक्टोबर 1948

5] एकूण कामकाज 141 दिवस चालले.

 

 

राज्यघटनेचा कायदा

 

1] 4 नोव्हेंबर 1948 - अंतिम मसुदा समितीसमोर

2] 19 नोव्हेंबर 1948 - पाच दिवस चर्चा

3] 15 नोव्हेंबर 1948 - दुसरे वाचन 17 ऑक्टोबर 1949 ला संपले.

4] 14 नोवेंबर 1949 - तिसरे वाचन

5] 26 नोव्हेंबर 1949 - मसुद्याचा ठराव संमत.

6] 299 पैकी 284 सदस्यांच्या सह्या

7] एकूण कलमी 395, आठ परिशिष्टे

 

घटनेची अंमलबजावणी

1] कलम- 5,6,7,8,9,60,324,367,379,380,388,391,392393 मधील नागरिकत्व, निवडणूका, हंगामी संसद, तात्पुरते आणि संक्रमणीय तरतुदी व लघु शीर्षक या 26 नोव्हेंबर 1949 पासूनच अमलात.

 

2] उर्वरित 26 जानेवारी 1919 पासून अमलात.

3] 26 जानेवारी हा दिवस निवडण्याचे कारण- डिसेंबर 1929 लाहोर अधिवेशनात 30 जानेवारी 1930 हा दिवस पूर्ण स्वराज्य दिन साजरा करण्याचे ठरवले होते.

4] भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 1925 तिचा कायदा व सर्व कायदे रद्द फक्त प्रिवि कौन्सिल जुरीसदिक्शन अॅक्ट 1949 मात्र अस्तित्वात.

 

5] घटना समिती वरील टीका- काँग्रेसचे वर्चस्व हिंदूंचे वर्चस्व(सायमन चे मत) - हिंदूंची सभा.

 

महत्त्वाची माहिती

 

1] समितीची निशाणी म्हणून हत्ती स्वीकृत.

2] समितीचे घटनात्मक सल्लागार सर बी एन राव

3] समितीचे सचिव H.V.R अय्यंगार.

4] CHIEF DRAFTSMAN- एस एन मुखर्जी

5] राज्यघटना - प्रेमबिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात

6] हिंदी भाषेतील मूळ घटना -  वसंत क्रिशन वैद्य, तर नंदलाल बोस यांनी आकर्षकता केली

 

 

घटना समितीची अधिवेशने

 क्र.

  अधिवेशन

  कालावधी

 1.

   पहिले

 9 डिसेंबर 1946 - 23 डिसेंबर 1946

 2.

   दुसरे

20 जानेवारी 1947 - 25 जानेवारी 1947.

 3.

   तिसरे

28 एप्रिल 1947 - 2 मे 1947

 4.

     चौथे

14 जुलै 1947 - 31 जुलै 1947

   5.

   पाचवे

14 ऑगस्ट 1947 - 30 ऑगस्ट 1947.

  6.

   सहावे

27 जानेवारी 1948

  7.

   सातवे

4 नोव्हेंबर 1948 - 8 जानेवारी 1949.

  8.

   आठवे

16 मे 1919 - 16 जून 1949

  9.

   नववे

30 जुलै 1949 - 18 सप्टेंबर 1949

  10.

   दहावे

6 ऑक्टोबर 1949 - 17 ऑक्टोबर 1949

  11.

   अकरावे

14 नोव्हेंबर1949 - 26 नोव्हेंबर 1949.