लोकहितवादी
महाराष्ट्रातील धर्म प्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून
लोकहितवादींना ओळखले जाते. लोकहितवादींची नाव गोपाळ हरी देशमुख असे होते.
१] जन्म
:१८ फेब्रुवारी १८२३
२] इंग्रजी, संस्कृत, फारसी, गुजराती, हिंदी.
इत्यादी भाषा अवगत
३] सरकारकडून
राव बहादुर
५] त्यातून
त्यांचा पुरोगामी दृष्टिकोन समाजाविषयीची कळकळ दिसून येते
६] ग्रंथसंपदा-
लक्ष्मीज्ञान,गीतातत्व, जातिभेद, भरतखण्ड पर्व, भिक्षुक, लंकेचा इतिहास, ऐतिहासिक
गोष्टी, पानिपतची लढाई, कलियुग इत्यादी
७] लोकांच्या
निष्क्रिय तेवढे टीका केली. त्यांनी एकोणिसाव्या शतकाच्या भारतीय समाज व्यवस्थेतील
दोष व वैगुण्ये यावर अचूक बोट ठेवले. सामाजिक व धार्मिक विषयांवरील विचार पुरोगामी
होते. त्यांनी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणा करण्याचा आग्रह झाला, म्हणूनच
त्यांना सर्वांगीण सुधारण्याचे आद्यप्रवर्तक असे म्हणतात
८] इंग्रजी
आधुनिक यांची त्यांनी आग्रह केला
९] मृत्यू-
९ ऑक्टोबर १८९२.
भाऊ
दाजी लाड
२] पूर्ण
नाव रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजेच भाऊ दाजी लाड
३] जन्म
७ सप्टेंबर १८२४ रोजी गोव्यातील मांजरे येथे
४] १८४५-
मध्ये मुंबईत ग्रँड मेडिकल कॉलेजची
स्थापना त्यात त्यांनी विद्यार्थी म्हणून प्रवेश घेतला
५] १८५१
वैद्यकीय पदवी संपादन केली
६] त्यांनी
कुष्ठरोगावर एक चांगले औषध शोधून काढले. त्यामुळे त्यांना धन्वंतरी
म्हणून ओळखले जाते
७] मुंबई
विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता
८] समाजातील
अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी मोहीम उघडली. विधवा विवाहाचा
पुरस्कार केला
९] १८५२
- जगन्नाथ शंकर शेठ यांच्या मदतीने बोम्बे असोसिएशन ही संघटना स्थापन केली
१०]
इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात डॉक्टर लाड यांचे कार्य उल्लेखनीय आहे
११]
मृत्यू - 31 मे 874
महात्मा
ज्योतिबा फुले
२] जन्म
11 एप्रिल 827 पुणे
३] इस १८४८ - पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू (भिडे
वाड्यात)
३]
१८५२- दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरु
४]
१८६४- पुण्यात एक पुनर्विवाह घडवून आणला
५] स्वतःच्या
घरी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली
शेतकऱ्यासाठी
केलेले कार्य :
१] शेतकऱ्यांचे
अज्ञान मागासलेपण दारिद्रय यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय अडचणीत होता यासाठी
शिक्षण हे केवळ एकमेव पर्याय हे त्यांनी अचूक हेरले
२] शेतकऱ्यांचा
असूड या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांची विदारक चित्र रेखाटून
शिक्षणाअभावी या समाजाची स्थिती पुढीलप्रमाणे शब्दबद्ध केली
विद्येविना मती गेली। मती विना गती गेली।
नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले।
वित्त विना शुद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले।।
३]
१८८८- मध्ये विक्टोरिया राणीचा
चिरंजीवांच्या कार्यक्रमात महात्मा फुले आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी
म्हणून पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून शेतकऱ्यांची गाऱ्हाणे मांडले त्यांच्या
महान कार्यामुळे जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली त्यांचा
४] मृत्यू
- इसवी सन २८ नोव्हेंबर १८९० रोजी झाला
सावित्रीबाई
फुले
२] वडील
खंडोजी नेवसे पाटील गावचे पाटील
३] सावित्रीबाईंचा
विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला होता
४] महाराष्ट्रातील
त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत्या.
५] महात्मा
फुलेंनी बालहत्या प्रतिबंधक गृह आपल्या घरी सुरु केले या गृहातील अनाथ मुलांचे
संगोपन सावित्रीबाईनी केले त्या अनाथ मुलांच्या माऊली होत्या
६] महात्मा
फुले यांच्या सर्व कार्य त्यांनी समर्थपणे साथ दिली त्या एक स्वयंप्रकाशित स्त्री
होत्या
७] मृत्यू
प्लेगच्या रोग्यांची शुश्रुषा करताना प्लेगची बाधा झाल्यामुळे 10 मार्च 1997 रोजी
झाला
0 Comments